Actor | या अभिनेत्याने लावला गंभीर आरोप, बॉलिवूड गँगवर निशाणा?, अखेर अनेक वर्षांनी मनातील खदखद
गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडवर अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. अनेकांच्या निशाण्यावर बाॅलिवूडचे कलाकार आणि चित्रपट निर्माते आहेत. आता एका अभिनेत्याने बाॅलिवूडवर काही गंभीर आरोप केले आहेत. नेपोटिझमुळे बाॅलिवूडवर सतत टिका केली जात आहे.
Most Read Stories