Uorfi Javed | उर्फी जावेद हिने या बाॅलिवूड अभिनेत्याची केली पोलखोल, अभिनेत्रीसोबत केले चक्क ‘हे’ कृत्य
उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद ही प्रचंड चर्चेत आहे. उर्फी जावेद हिला तिला कपड्यांमुळे अनेकदा थेट जीवे मारण्याची धमकी देखील दिली जाते. उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून सतत बघायला मिळत आहे.
Most Read Stories