Salman Khan | सलमान खान याचे ‘ते’ चार शब्द ऐकून अभिनेत्रीच्या पायाखालची जमीन सरकली, अभिनेत्रीला मोठा धक्का
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच सलमान खान याला थेट ईमेल करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ केली. सलमान खान याचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटाची वाट पाहात आहेत.