Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khatron Ke Khiladi 13 | मागेल तेवढी फिस देण्यास तयार असतानाही या अभिनेत्रीने नाकारली खतरों के खिलाडीची ऑफर, कारण वाचून बसेल धक्का

खतरों के खिलाडी सीजन 12 ने टीआरपीमध्ये धमाल केली होती. आता चाहते खतरों के खिलाडी सीजन 13 ची आतुरतेने वाट पाहात आहेत. विशेष म्हणजे लवकरच सीजन 13 च्या शूटिंगलाही सुरूवात होणार आहे. आता खतरों के खिलाडी सीजन 13 बद्दलचे मोठे अपडेट पुढे येत आहे.

| Updated on: Apr 04, 2023 | 3:48 PM
रोहित शेट्टी याचा शो खतरों के खिलाडी सीजन 13 चर्चेत आहे. सीजन 12 ने फुल धमाका केला. सीजन 12 टीआरपीमध्येही टाॅपला राहिले. आता सीजन 13 ची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

रोहित शेट्टी याचा शो खतरों के खिलाडी सीजन 13 चर्चेत आहे. सीजन 12 ने फुल धमाका केला. सीजन 12 टीआरपीमध्येही टाॅपला राहिले. आता सीजन 13 ची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

1 / 5
बिग बाॅसमध्ये सहभागी झालेले अनेकजण हे खतरों के खिलाडीमध्ये सहभागी होतात. शिव ठाकरे, प्रियांका चाैधरी, अर्चना गाैतम, साैंदर्या शर्मा हे खतरों के खिलाडीमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.

बिग बाॅसमध्ये सहभागी झालेले अनेकजण हे खतरों के खिलाडीमध्ये सहभागी होतात. शिव ठाकरे, प्रियांका चाैधरी, अर्चना गाैतम, साैंदर्या शर्मा हे खतरों के खिलाडीमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.

2 / 5
खतरों के खिलाडी सीजन 13 साठी बिग बाॅस 16 तील फेमस अभिनेत्री आणि सर्वांची आवडती इमली हिला देखील आॅफर देण्यात आलीये. मात्र, चक्क सुंबुल ताैकिर हिने खतरों के खिलाडीमध्ये सहभागी होण्यास नकार दिलाय.

खतरों के खिलाडी सीजन 13 साठी बिग बाॅस 16 तील फेमस अभिनेत्री आणि सर्वांची आवडती इमली हिला देखील आॅफर देण्यात आलीये. मात्र, चक्क सुंबुल ताैकिर हिने खतरों के खिलाडीमध्ये सहभागी होण्यास नकार दिलाय.

3 / 5
खतरों के खिलाडीची आॅफर सुंबुल ताैकीर हिने नाकारली आहे. रिपोर्टनुसार शोचे निर्माते मागेल तेवढी फी देण्यास सुंबुल ताैकीर हिला तयार आहेत. मात्र, असे असताना देखील सुंबुलने नकार दिलाय.

खतरों के खिलाडीची आॅफर सुंबुल ताैकीर हिने नाकारली आहे. रिपोर्टनुसार शोचे निर्माते मागेल तेवढी फी देण्यास सुंबुल ताैकीर हिला तयार आहेत. मात्र, असे असताना देखील सुंबुलने नकार दिलाय.

4 / 5
खतरों के खिलाडीमध्ये सुंबुल ताैकीर दिसणार नसल्याचे कळताच तिच्या चाहत्यांमध्ये नाराजी बघायला मिळत आहे. सुंबुल ताैकिर हिला तिच्या आगामी प्रोजेक्टवर लक्ष केद्रित करायचे असल्याने तिने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

5 / 5
Follow us
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.