Aashiqui 3 | आशिकी 3 चित्रपटात कार्तिक आर्यन याच्यासोबत ही अभिनेत्री करणार स्क्रीन शेअर? वाचा मोठे अपडेट

| Updated on: Feb 25, 2023 | 3:29 PM

कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांनी 2020 मध्ये लव आज कल या चित्रपटात स्क्रिन शेअर केली होती. या चित्रपटामुळे दोघांची जोडी हिट ठरली. कार्तिक आर्यन हा त्याच्या शहजादा या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

1 / 5
गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चा आहे की, कार्तिक आर्यन आणि सारा अली खान हे एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, यावर कधीही सारा किंवा कार्तिक यांनी भाष्य केले नाहीये. अनेकदा हे दोघेसोबत स्पाॅट देखील होतात.

2 / 5
कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांनी 2020 मध्ये लव आज कल या चित्रपटात स्क्रिन शेअर केली होती. या चित्रपटामुळे दोघांची जोडी हिट ठरली. कार्तिक आर्यन हा त्याच्या शहजादा या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांनी 2020 मध्ये लव आज कल या चित्रपटात स्क्रिन शेअर केली होती. या चित्रपटामुळे दोघांची जोडी हिट ठरली. कार्तिक आर्यन हा त्याच्या शहजादा या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

3 / 5
आशिकी 3 या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन हा मुख्य भूमिकेत असणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले असून चित्रपट निर्माते हे अभिनेत्रीच्या शोधात असून त्यांनी सारा अली खान हिला आॅफर दिल्याचे कळते आहे.

4 / 5
जर सारा अली खान हिने आशिकी 3 चित्रपट करण्यास होकार दिला तर परत एकदा चाहत्यांना सारा आणि कार्तिकची जोडी बघायला मिळणार आहे. रिपोर्टनुसार सारा अली खान आशिकी 3 चित्रपट साईन करण्याची शक्यता आहे.

5 / 5
कार्तिक आर्यन याचे तीन चित्रपट बाॅक्स आॅफिसवर हिट ठरले. मात्र, आताच रिलीज झालेला शदजाहा हा फ्लाॅ प होण्याच्या मार्गावर आहे. चित्रपट रिलीज होऊन आठ दिवस झाले तरीही चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले नाहीये.