Shah Rukh Khan | सलमान खान, करण जोहर, गौरी हे नाही तर चक्क ‘हा’ व्यक्ती आहे शाहरुख खान याचा बेस्ट फ्रेंड
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याचा काही दिवसांपूर्वी पठाण हा चित्रपट रिलीज झाला आणि या चित्रपटाने धमाकेदार कामगिरी केली. पठाण चित्रपटानंतर शाहरुख खान हा जवान आणि डंकी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
Most Read Stories