This Week OTT Release | देशभक्तीची भावना उंचावणार आणि मनोरंजनही होणार, या आठवड्यात ‘भुज’सह ‘हे’ चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार!

कोरोनाच्या काळात चित्रपटगृहे बंद झाली असली तरी, प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची कमतरता नव्हती. कारण त्यांना ओटीटी वर एकापेक्षा एक नवा कंटेंट पाहायला मिळाला. आता अनेक राज्यांमध्ये हळूहळू चित्रपटगृहे उघडली जात आहेत, परंतु तरीही काही चित्रपट निर्माते त्यांचे चित्रपट केवळ ओटीटीवर प्रदर्शित करत आहेत.

| Updated on: Aug 10, 2021 | 9:52 AM
कोरोनाच्या काळात चित्रपटगृहे बंद झाली असली तरी, प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची कमतरता नव्हती. कारण त्यांना ओटीटी वर एकापेक्षा एक नवा कंटेंट पाहायला मिळाला. आता अनेक राज्यांमध्ये हळूहळू चित्रपटगृहे उघडली जात आहेत, परंतु तरीही काही चित्रपट निर्माते त्यांचे चित्रपट केवळ ओटीटीवर प्रदर्शित करत आहेत. त्याच वेळी, लोकांना या व्यासपीठावर उत्तम वेब सीरीज देखील पाहायला मिळतात. या आठवड्यात, ओटीटीवरील चित्रपट आणि मालिकांची धमाल दुप्पट असणार आहे. कारण यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने, एकीकडे देशभक्तीची भावना जागृत करणारे चित्रपट येणार आहेत, तर दुसरीकडे रोमान्स, सस्पेन्स आणि ड्रामानेही प्रेक्षकांचे मनोरंजन होईल.

1 / 6
द किसिंग बूथ : मागील दोन सीझनने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे नोआ, एल आणि ली हे त्रिकूट 11 ऑगस्ट रोजी पुन्हा प्रेक्षकांसमोर येणार आहे. एलला आता तिचा सर्वात चांगला मित्र आणि प्रियकर यांच्यात एकाची निवड करावी लागणार आहे. यावेळी ती काय वेगळा मार्ग निवडणार? ते दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

2 / 6
शेर शहा  : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी स्टारर ‘शेरशाह’ चित्रपटाची निर्मिती करण जोहरने केली आहे. ट्रेलर लाँचसाठी संपूर्ण कास्ट कारगिलला पोहोचली होते. विक्रम बत्रांच्या कथेवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खूप मनोरंजक ठरू शकतो. हा चित्रपट 12 ऑगस्ट रोजी Amazon प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट देशभक्तीची भावना आणखी वाढेल.

3 / 6
ब्रुकलीन 99 : पहिल्यांदाच पालक बनलेले परल्टा आणि सॅंटियागो यांना मुलं सांभाळून काम देखील करावे लागते. यासह, या ब्रूकलीन 99 मालिकेचा शेवटचा सीझन कसा संपेल, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. मालिकेचा आठवा आणि शेवटचा सीझन 12 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर रिलीज होईल.

4 / 6
भुज आणि नेत्रिकण्णा : 13 ऑगस्ट रोजी, अजय देवगण ओटीटीवर धूम माजवणार आहे. ‘भुज द प्राइड ऑफ इंडिया’ डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्वातंत्र्यदिनाच्या दोन दिवस आधी रिलीज होईल. अनेक दिवसांपासून या चित्रपटाबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, 13 ऑगस्टला हॉटस्टार व्हीआयपीवर नेत्रिकण्णा हा तामिळ चित्रपटही प्रदर्शित होईल. या चित्रपटात नयनतारा मुख्य भूमिका साकारत आहे. हा चित्रपट तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत रिलीज होईल.

5 / 6
नाईन परफेक्ट स्ट्रेंजर : नाईन परफेक्ट स्ट्रेंजर 18 ऑगस्ट रोजी Amazon प्राइम व्हिडीओवर रिलीज होईल. टिफनी बून, बॉबी कॅनवेल आणि ल्यूक इव्हान्सची ही सीरीज एक रहस्यमय थ्रिलर आहे. डेव्हिड ई केली आणि जॉन हेन्री बटरवर्थ यांच्या नाईन परफेक्ट स्ट्रेंजर नावाच्या कादंबरीची ही कथा आहे.

6 / 6
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.