यंदाच्या पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन करणार चिमुकली मंडळी, परी आणि स्वरामध्ये रंगणार जुगलबंदी!
ड्रामा क्वीन स्वरा आणि नटखट परी म्हणजेच मायरा, या दोघी एकत्र आल्या तर? परी आणि स्वरा एकत्र येणार म्हणजे धमाल आणि त्याचसोबत अनलिमिटेड मनोरंजन होणार यात शंकाच नाही.
Most Read Stories