TMKOC | आणि जेव्हा परीकथा खरोखरच सत्यात उतरतात, मुलाच्या उपस्थितीत ‘तारक मेहता…’च्या ‘रीटा रिपोर्टर’ने केले दुसरं लग्न
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील ‘रीटा रिपोर्टर’ म्हणजेच अभिनेत्री प्रिया आहूजा-राजदा सध्या तिच्या दुसऱ्या लग्नाच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. पण हे लग्न दुसऱ्या कोणाशी झाले नसून तीच्याच पती सोबत झाले आहे.
Most Read Stories