Sulagna panigrahi : ‘मर्डर 2’ फेम अभिनेत्री सुलग्ना पाणीग्रहीचा आज वाढदिवस, जाणून घ्या तिच्याशी संबंधित कधीही न ऐकलेल्या गोष्टी!
अभिनेत्री सुलग्ना पाणीग्रही हिचा आज वाढदिवस आहे. अभिनेत्री सुलग्ना पाणीग्रही 'मर्डर 2', 'रेड' आणि 'इश्क वाला लव्ह'मध्ये दिसली आहे. तिने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. सुलग्नाचा जन्म 1987 मध्ये ओडिशामध्ये झाला. अभिनेत्रीने 2007 मध्ये 'अंबरधारा'मधून करिअरला सुरुवात केली होती.
Most Read Stories