Manorama :बालकलाकारापासून करिअरची सुरुवात, त्यानंतर खलनायक आणि विनोदी भूमिका करत प्रेक्षकांची मने जिंकली!
मनोरमा हे हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेले नाव. त्यांनी बालकलाकारापासून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि शेवटी त्यांची खलनायकाची भूमिका देखील खूप चांगल्या प्रकारे केली. सीता आणि गीता हे त्यांचे अत्यंत फेमस नाव. मनोरमा यांनी आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. मनोरमा यांनी जवळपास 160 चित्रपटांमध्ये काम केले.
Most Read Stories