PHOTO | ओटीटी प्लॅटफॉर्मवरचे नवे चेहरे, बॉलिवूडच्या ‘सुपरस्टार’ अभिनेत्यांनाही देतायत टक्कर!

रोहित सराफ : ‘लुडो’मधील इतर कलाकारांच्या श्रेणीत रोहित सराफ सर्वात भिन्न होता. त्याने प्रेक्षकांना हसवले. त्याच्या अभिनयासह, त्याचा लूक आणि अभिनयही प्रेक्षकांना खूप आवडला. तो ‘द स्काय इज पिंक’मध्येही झळकला होता.

| Updated on: Jun 27, 2021 | 8:19 AM
लॉकडाऊनने प्रेक्षकांना मोठ्या स्क्रीनवरून ऑनलाईन सामग्रीकडे वळवले आहे. जेव्हापासून कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे, तेव्हापासून ओटीटीवरही तेजी दिसून येत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म बर्‍याच कलाकारांसाठी वरदान ठरला आहे, ज्यांना आता पडद्यावर साकारण्यासाठी काही उत्तम व्यक्तिरेखा येत आहेत. आज बरेच कलाकार सहजपणे विविध प्रवाहातील प्लॅटफॉर्मवर आपल्या अभिनयाची शैली सहजपणे बदलत आहेत.  या प्लॅटफॉर्मवर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आणि आत हे चेहरे बॉलिवूडच्या ‘सुपरस्टार’ अभिनेत्यांनाही तगडी टक्कर यदेत आहेत.

1 / 6
सनी हिंदुजा : ‘फॅमिली मॅन’पासून ते ‘एस्पिरेंट्स’पर्यंत, अभिनेता सनी हिंदुजा एकामागून एक उत्कृष्ट अभिनय सदर करत आहेत. प्रेक्षकांना त्याचा लूक आणि त्याच्या साधेपणा खूप आवडतो. ‘एस्पिरेंट्स’मधील त्याचे पात्र ‘संदीप भैय्या’ प्रेक्षकांना इतके आवडले की, तो खूप लोकप्रिय मीम बनला होता.

2 / 6
अरमान रलहान : ‘अजीब दास्तान’त मधील अरमान रलहानच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. या सीरीजमध्ये ज्या धैर्याने त्याने व्यक्तिरेखा साकारली, भूमिका साकारण्यासाठी आवश्यक असलेल्या तपशीलांवरमेहनत घेतली, ते पाहून प्रेक्षकही आनंदित झाले.

3 / 6
आदर जैन : आदर जैनने काही वर्षांपूर्वी ‘कैदी बँड’मधून डेब्यू केला होता. परंतु, अलीकडील त्याचा सर्वात चर्चित चित्रपट होता ‘हॅलो चार्ली’. या चित्रपटाने त्याला रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली.

4 / 6
आदर्श गौरव : राजकुमार राव आणि प्रियांका चोप्रा अभिनीत ‘द व्हाईट टायगर’ मधील त्याच्या उत्तम कामगिरीमुळे त्याला बरेच पुरस्कार, नामांकने मिळाली. आपल्या ग्रे शेड भूमिकेला त्याने अक्षरशः वास्तवात आणले, हे लोकांना फार आवडले.

5 / 6
रोहित सराफ : ‘लुडो’मधील इतर कलाकारांच्या श्रेणीत रोहित सराफ सर्वात भिन्न होता. त्याने प्रेक्षकांना हसवले. त्याच्या अभिनयासह, त्याचा लूक आणि अभिनयही प्रेक्षकांना खूप आवडला. तो ‘द स्काय इज पिंक’मध्येही झळकला होता.

रोहित सराफ : ‘लुडो’मधील इतर कलाकारांच्या श्रेणीत रोहित सराफ सर्वात भिन्न होता. त्याने प्रेक्षकांना हसवले. त्याच्या अभिनयासह, त्याचा लूक आणि अभिनयही प्रेक्षकांना खूप आवडला. तो ‘द स्काय इज पिंक’मध्येही झळकला होता.

6 / 6
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.