Photo : टीव्ही अभिनेत्री आमना शरीफचा ट्रेडिशनल अवतार, क्यूट स्माईलवर चाहते फिदा
आमनानं आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात एकता कपूरची टीव्ही मालिका 'कहीं तो होगा' पासून केली होती. आमनाच्या अभिनयाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि ही मालिका हिट ठरली. (Traditional look of TV Actress Aamna Sharif, Pictures on social media)
Most Read Stories