पाढंऱ्या ड्रेसमध्ये तृप्ती डिमरीच्या दिलखेच अदा, फोटो पाहून म्हणाल…

अभिनेता रणबीर कपूर स्टारर ‘ॲनिमल’ सिनेमात अभिनेत्री तृप्ती डिमरी (Triptii Dimri) हिची फार लहान भूमिका होती. पण त्याच भूमिकेमुळे तृप्ती हिला बॉलिवूडमध्ये लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली आहे. आज तृप्ती हिला कोणत्याच ओळखीची गरज नाही.

| Updated on: Jul 22, 2024 | 3:47 PM
अभिनेत्री तृप्ती डिमरी हने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तृप्ती हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री तृप्ती डिमरी हने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तृप्ती हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

1 / 5
पांढऱ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा नवा लूक आवडला आहे. पांढऱ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

पांढऱ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा नवा लूक आवडला आहे. पांढऱ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

2 / 5
सांगायचं झालं तर,  ‘ॲनिमल’ सिनेमाच्या यशानंतर तृप्ती 'बॅडन्यूज' सिनेमामुळे चर्चेत आली आहे. सिनेमा 19 जुलै 2024 मध्ये प्रदर्शित झाला आहे.

सांगायचं झालं तर, ‘ॲनिमल’ सिनेमाच्या यशानंतर तृप्ती 'बॅडन्यूज' सिनेमामुळे चर्चेत आली आहे. सिनेमा 19 जुलै 2024 मध्ये प्रदर्शित झाला आहे.

3 / 5
'बॅड न्यूज' सिनेमात विकी कौशल कौशल (Vicky Kaushal), तृप्ती डिमरी आणि एम्मी विर्क (Ammy Virk) यांची मुख्य भूमिका आहे,

'बॅड न्यूज' सिनेमात विकी कौशल कौशल (Vicky Kaushal), तृप्ती डिमरी आणि एम्मी विर्क (Ammy Virk) यांची मुख्य भूमिका आहे,

4 / 5
सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.  चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.