‘Tujhi Mazi Yaari : मैत्रीवर भाष्य करणारी ‘तुझी माझी यारी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अभिनेत्री स्नेहल साळुंके आणि मीरा जगन्नाथ मुख्य भूमिकेत

जगात एकही मित्र नसणारा माणूस सापडणे तसे दुर्मिळच. मैत्रीचे नाते प्रत्येकासाठी खास असते. या नात्यावर भाष्य करणारी नवीन वेब सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ('Tujhi Mazi Yaari' will soon hit the screens, starring actress Snehal Salunke and Meera Jagannath)

| Updated on: Oct 06, 2021 | 2:43 PM
माणसाला जन्मतःच अनेक नाती लाभतात. ज्यांची आपण निवड करू शकत नाही. परंतु असे एक नाते आहे ज्याची निवड आपण स्वतः करतो आणि ते नाते म्हणजे मैत्रीचे.

माणसाला जन्मतःच अनेक नाती लाभतात. ज्यांची आपण निवड करू शकत नाही. परंतु असे एक नाते आहे ज्याची निवड आपण स्वतः करतो आणि ते नाते म्हणजे मैत्रीचे.

1 / 5
जगात एकही मित्र नसणारा माणूस सापडणे तसे दुर्मिळच. मैत्रीचे नाते प्रत्येकासाठी खास असते.

जगात एकही मित्र नसणारा माणूस सापडणे तसे दुर्मिळच. मैत्रीचे नाते प्रत्येकासाठी खास असते.

2 / 5
अशा या सुंदर नात्यावर भाष्य करणारी फिल्मी आऊल स्टुडिओजच्या अंकित शिंदे, दिव्या घाग, तेजस नागवेकर निर्मित 'तुझी माझी यारी' ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या वेबसीरिजचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले होते. त्यात बिग बॉस सिझन ३ मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मीरा जगन्नाथ आणि अभिनेत्री स्नेहल साळुंके दिसत होत्या.

3 / 5
यावरून ही वेबसीरिज त्यांच्या निःस्वार्थी मैत्रीवर भाष्य करणारी आहे, याचा अंदाज आला होता. आता या वेबसीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यात या दोघींची झालेली ओळख ते मैत्री आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात येणारे अडथळे, त्यावर मात करत निभावलेली मैत्री, असा मैत्रीचा सुरेख प्रवास 'तुझी माझी यारी' मध्ये उलगडण्यात आला आहे.

4 / 5
'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर  ७ ऑक्टोबरपासून  प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या वेबसीरिजचे दिग्दर्शन तुषार घाडीगावकर यांनी केले असून सुमेध किर्लोस्कर लिखित या चार भागांच्या वेबसीरिजमध्ये मैत्रीचे अनोखे रंग पाहायला मिळणार आहेत. साईनाथ राजाध्यक्ष या वेबसीरिजचे निर्माता आहेत.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.