लेहेंग्यात श्वेता तिवारीच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
अभिनेत्री श्वेता तिवारी टीव्ही विश्वातील अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहे. अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता अभिनेत्री सैंदर्यामुळे चर्चेत आली आहे.
Most Read Stories