श्वेता तिवारी हिच्या दिलखेच अदांवर चाहत्यांच्या नजरा, फोटो पाहून म्हणाल…

अभिनेत्री श्वेता तिवारी हिने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे... वयाच्या 43 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्या कमी झालेलं नाही.

| Updated on: Sep 29, 2024 | 3:01 PM
अभिनेत्री श्वेता तिवारी हिने हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्वेता तिवारी हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री श्वेता तिवारी हिने हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्वेता तिवारी हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

1 / 5
वयाच्या 43 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. श्वेता कायम तिच्या सौंदर्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

वयाच्या 43 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. श्वेता कायम तिच्या सौंदर्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

2 / 5
अभिनेत्री श्वेता तिवारी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री श्वेता तिवारी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

3 / 5
अभिनेत्री श्वेता तिवारीने अनेक बॉलिवूड सिनेमांध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारली. चाहते अद्यापही श्वेताला विसरु शकलेले नाहीत.

अभिनेत्री श्वेता तिवारीने अनेक बॉलिवूड सिनेमांध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारली. चाहते अद्यापही श्वेताला विसरु शकलेले नाहीत.

4 / 5
सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. हिंदी मालिका, बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱ्या श्वेताच्या चाहत्यांची संख्या देखली मोठी आहे.

सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. हिंदी मालिका, बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱ्या श्वेताच्या चाहत्यांची संख्या देखली मोठी आहे.

5 / 5
Follow us
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.