Uorfi Javed | नेहमीच चर्चेत राहणारी उर्फी जावेद या 4 मोठ्या कारणामुळे वादात, कधी वाद तर कधी काैतुक
उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत आहे. उर्फी जावेद हिला खरी ओळखी ही बिग बाॅस ओटीटीपासून मिळालीये. उर्फी जावेद हिची फॅन फाॅलोइंग देखील सोशल मीडियावर जबरदस्त बघायला मिळते. उर्फी जावेद तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखती जाते.
Most Read Stories