साखळ्यांचा टॉप, जाळीदार स्कर्ट.. उर्फीच्या अतरंगी फॅशनची पुन्हा एकदा चर्चा
अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ही नेहमीच तिच्या चित्रविचित्र फॅशनमुळे चर्चेत असते. उर्फी तिच्या बोल्ड अंदाजामुळे नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते आणि त्यामुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो.
Most Read Stories