Urfi Javed | Ufff! उर्फी अन् तिची फॅशन…नवा ड्रेस पाहून फॅन्स म्हणाले ‘यावेळी उंदराने जरा जास्तच कुरतडला…’
2021 सरले आणि 2022 सुरु देखील झाले. कॅलेंडर नक्कीच बदलले आहे, परंतु बिग बॉसची माजी स्पर्धक उर्फी जावेदची शैली तशीच आहे. गेल्या वर्षी उर्फीने तिच्या स्टाईल स्टेटमेंटने चाहत्यांची मने घायाळ केली.
1 / 5
2021 सरले आणि 2022 सुरु देखील झाले. कॅलेंडर नक्कीच बदलले आहे, परंतु बिग बॉसची माजी स्पर्धक उर्फी जावेदची शैली तशीच आहे. गेल्या वर्षी उर्फीने तिच्या स्टाईल स्टेटमेंटने चाहत्यांची मने घायाळ केली.
2 / 5
तिच्या विचित्र पेहराव आणि कपड्यांमुळे तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल देखील केले गेले, पण ती उर्फी काय, जी ट्रोल विचारात घेऊन तिची स्टाईल बदलेल. 2022 मध्येही उर्फीची तीची तीच बोल्ड स्टाईल दाखवायला तयार झाली आहे.
3 / 5
नुकतेच उर्फिने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ती उंच स्लिट गाऊन घालून कॅट वॉक करताना दिसत आहे. हा काळ्या रंगाचा स्लिट गाऊन उर्फीवर छान दिसतो आहे, पण तिच्या या हटक्या स्टाईलने ती पुन्हा एकदा त्रोल झाली आहे. या गाऊनमध्ये समोरच्या भागावर मोठे मोठे छिद्र पाडण्यात आले आहेत.
4 / 5
यावर कमेंट करत एकाने लिहिले की, ‘असे दिसते की तुमच्या घरात बरेच उंदीर झाले आहेत.’ एकाने लिहिले की, ‘यावेळी उंदराने ड्रेस जरा जास्तच कुरतडला...’ त्याच वेळी, बर्याच वापरकर्त्यांनी इमोजीद्वारे उर्फीच्या हॉट लूकची प्रशंसा देखील केली आहे आणि काहींनी फक्त ट्रोलर्सवरच प्रश्न उपस्थित केला आहे.
5 / 5
उर्फी जावेदने 2021मध्ये असे अनेक कपडे परिधान केले होते, ज्यांची खूप चर्चा झाली होती. विशेषतः सिल्व्हर फॉईल गुंडाळून तिने केलेल्या फोटोशूटने सोशल मीडियात खळबळ उडवून दिली होती.