उर्फी जावेदचा ड्रेसिंग सेन्स घालतोय इंटरनेटवर धुमाकूळ, चाहते म्हणाले – ‘महिला रणवीर सिंग’

काळ्या रंगाच्या पोशाखात उर्फी जावेद खूप सुंदर दिसत आहे. बिग बॉस ओटीटी संपल्यानंतरही उर्फी चर्चेत आहे. उर्फी दररोज तिचे नवनवीन ड्रेस फ्लॉन्ट करताना दिसते. (Urfi Javed's dressing sense is rampant on the internet, fans say - 'lady Ranveer Singh')

| Updated on: Oct 16, 2021 | 1:02 PM
'बिग बॉस ओटीटी'ची माजी स्पर्धक उर्फी जावेद बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यापासून चर्चेत आहे. उर्फी दररोज तिच्या ड्रेसमुळे चर्चेत असते. अलीकडेच उर्फीचा नवीन अवतार दिसला. तिच्या चाहत्यांनी तिची तुलना रणवीर सिंगशी केली.

1 / 5
काळ्या रंगाच्या पोशाखात उर्फी जावेद खूप सुंदर दिसत आहे. बिग बॉस ओटीटी संपल्यानंतरही उर्फी चर्चेत आहे. उर्फी दररोज तिचे नवनवीन ड्रेस फ्लॉन्ट करताना दिसते.

काळ्या रंगाच्या पोशाखात उर्फी जावेद खूप सुंदर दिसत आहे. बिग बॉस ओटीटी संपल्यानंतरही उर्फी चर्चेत आहे. उर्फी दररोज तिचे नवनवीन ड्रेस फ्लॉन्ट करताना दिसते.

2 / 5
उर्फी जावेद सध्या सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे.उर्फी तिच्या बोल्ड आणि विचित्र फॅशन सेन्सने सर्वांवर राज्य करतेय. शो संपल्यानंतरही उर्फी चर्चेत आहे.

उर्फी जावेद सध्या सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे.उर्फी तिच्या बोल्ड आणि विचित्र फॅशन सेन्सने सर्वांवर राज्य करतेय. शो संपल्यानंतरही उर्फी चर्चेत आहे.

3 / 5
दररोज उर्फी तिचे पोशाख फ्लॉन्ट करताना दिसते. तिचा फॅशन सेन्स बराच बोल्ड आणि हॉट आहे.

दररोज उर्फी तिचे पोशाख फ्लॉन्ट करताना दिसते. तिचा फॅशन सेन्स बराच बोल्ड आणि हॉट आहे.

4 / 5
तिच्या या फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर तिचे फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. अलीकडेच उर्फी जावेदचा हा नवा अवतार पाहायला मिळाला.

तिच्या या फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर तिचे फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. अलीकडेच उर्फी जावेदचा हा नवा अवतार पाहायला मिळाला.

5 / 5
Follow us
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.