Urvashi Rautela हिच्या घायाळ अदांवर चाहत्यांच्या नजरा; फोटो व्हायरल
अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) नेहमी तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. अनेक सिनेमे आणि एल्बममध्ये झळकल्यानंतर अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.
1 / 5
अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे..
2 / 5
उर्वशी कायम वेगवेगळ्या लूकमध्ये स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या फोटोंवरून चाहत्यांची नजर देखील हटत नाही..
3 / 5
अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियीवर उर्वशीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
4 / 5
चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी उर्वशी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
5 / 5
अभिनेत्री प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. एवढंच नाही अभिनेत्रीचा फॅशन सेन्स देखील चाहत्यांना प्रचंड आवडतो.