कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे ‘ही’ अभिनेत्री, तरीही सर्वसामान्यांच्या मार्केटमधून करते खरेदी

| Updated on: Aug 30, 2024 | 3:08 PM

बॉलिवूडमध्ये अशी एक अभिनेत्री आहे जी गडगंड श्रीमंत आहे. कोट्यवधी रुपयांचा संपत्ती असताना देखील अभिनेत्री कधीच महागड्या वस्तू खरेदी करत नाही. अभिनेत्री कायम सर्वसामान्यांप्रमाणे साध्या मार्केटमधून वस्तू आणि कपडे खरेदी करते.

1 / 5
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री वाणी कपूर आहे. अभिनेत्रीने एका मुलाखतीत स्वतःच्या कपड्यांबद्दल सांगितलं आहे.

2 / 5
कॉलेजमध्ये असताना वाणी मॉडेलिंग करायची. ज्यासाठी अभिनेत्री दिल्ली येथील सरोजिनी नगर याठिकाणी असलेल्या मार्केटमधून कपडे आणि इत्यादी लागणाऱ्या वस्तू खरेदी करायची.

3 / 5
सरोजिनी नगर येथील मार्केटमध्ये अभिनेत्री कायम मित्रांसोबत जायची कारण अभिनेत्री बार्गेनिंग करता येत नव्हती. मार्केट अभिनेत्रीसाठी शॉपिंगचा अड्डा  होता.

4 / 5
वाणी कपूर हिने 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शुद्ध देसी रोमान्स' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही.

5 / 5
वाणी कपूर कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.