Vicky-Katrina: ‘Location तरी सांगा’; विकी-कतरिनाचे फोटो पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता
विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ सध्या एकमेकांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. हे दोघं नुकतेच फिरायला गेले असून तिथले फोटो दररोज सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. विकीने नुकतेच या व्हेकेशनचे आणखी काही फोटो पोस्ट केले असून त्यातील निसर्गसौंदर्य पाहून नेटकऱ्यांना ती जागा कोणती आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
Most Read Stories