PHOTO | ‘बीस्पोक’ प्रिंटेड काळ्या साडीने खुलवलं ‘शेरनी’ विद्या बालनचं सौंदर्य! पाहा अभिनेत्रीचे सुंदर फोटो…

विद्या बालन आपल्या नेहमीच चर्चेत असते आणि त्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे तिचे फोटो. ती बर्‍याचदा स्वतःचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

| Updated on: Jun 28, 2021 | 2:09 PM
विद्या बालन आपल्या नेहमीच चर्चेत असते आणि त्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे तिचे फोटो. ती बर्‍याचदा स्वतःचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

विद्या बालन आपल्या नेहमीच चर्चेत असते आणि त्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे तिचे फोटो. ती बर्‍याचदा स्वतःचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

1 / 5
विद्या बालनच्या स्टायलिस्टने विद्याची काही छायाचित्रे तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहेत.

2 / 5
या फोटोंमध्ये विद्या बालनने काळ्या रंगाची साडी नेसली आहे. ही साडी राजदीप राणावतच्या क्लोथिंग लेबलची आहे. ही सफिया रेशीम साडी ऑफ-व्हाइट आणि सोनेरी रंगात उझ्बेक इकत मोटिफसह डिझाईन केली गेली होती आणि डबल शेड रेशीम बॉर्डरसह डिझाईन केली होती.

3 / 5
साडीच्या पदरावर केलेले काम साडीला आणखी चांगला लूक देत आहे. यासोबतच विद्याने हाफ स्लीव्हसह रेड प्रिंटेड ब्लाऊजही परिधान केले होते. यात क्रू नेकलाइन दिली आहे. यासोबतच विद्याने एक चोकर नेकलेस परिधान केला आहे, ज्यामध्ये हिरवा स्टोन आहे. स्टेटमेंट राउंड चांदीचे कानातले आणि छोट्याशा बिंदीने लूक पूर्ण केला आहे.

4 / 5
विद्याची ही साफिया रेशीमी साडी, ब्लाऊजसह या डिझाइनरच्या वेबसाइटवर 44,800 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. जर, तुम्हाला ही साडी खरेदी करायची असेल, तर त्यासाठी खिसा हलका करावा लागेल.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.