ऐश्वर्या – अभिषेक यांच्या लग्नासाठी बच्चन कुटुंबियांनी मोजले कोट्यवधी रुपये, आकडा जाणून व्हाल थक्क
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाबद्दल सध्या अनेक चर्चा रंगल्या आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात वेगळे पोहोचल्यामुळे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. लहान मुलाच्या लग्नात अंबानींनी कोट्यवधी रुपये खर्च केलेत. तर ऐश्वर्या - अभिषेक यांच्या लग्नात देखील कोट्यवधी रुपये खर्च झाले होते.
Most Read Stories