Wedding Photos | बहिणीच्या लग्नात कियारा अडवाणीचीच चर्चा, इन्स्टाग्रामवर शेअर केले फोटो, पाहा कियाराचा अनोखा अंदाज
‘शेरशाह’ फेम बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आजकाल तिची बहीण इशिताच्या लग्नात खूप धमाल करत आहे. कियारानं पिवळ्या रंगाचा लहेंगा घातला आहे. यामध्ये कियाराचा आगळा अंदाज दिसत आहे. चाहत्यांनी या फोटोंना प्रचंड पसंती दिली आहे.
कियारा अडवाणीची बहीण इशिताचं लग्न चांगलचं धुमधडाक्यात झालं. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ कियारानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
Follow us
कियारा अडवाणीची बहीण इशिताचं लग्न चांगलचं धुमधडाक्यात झालं. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ कियारानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
कियारानं पिवळ्या रंगाचा लहेंगा घातला आहे. यामध्ये कियाराचा आगळा अंदाज दिसत आहे. चाहत्यांनी या फोटोंना प्रचंड पसंती दिली आहे.
कियारानं तिच्या बहिणीला काळा टीका देखील लावला आहे. ही अगदी स्पष्ट दिसून येतंय. कियाराचा हा अंदाज चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.
यापूर्वी कियाराचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ती तिच्या बहिणीच्या संगीत कार्यक्रमात डान्स करताना दिसून आली.
कियाराच्या आगामी चित्रपटाविषयी बोलयचं झाल्यास ती लवकरच ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटात दिसणार आहे.