कोण आहे पाकिटमार अभिनेत्री रुपा दत्ता? अनुराग कश्यपवर केला होता लैंगिक शोषणाचा आरोप
साल्टलेकमध्ये चालू असलेल्या कोलकाता (kolkata) पुस्तक मेळाव्याच्या परिसरात पाकेटमारीच्या आरोपाखाली प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री रुपा दत्ताला पोलिसांनी (Police) अटक केली. अभिनेत्री रुपा दत्ता याआधीही चर्चेत होती. दिग्दर्शक अनुराग कश्यपवर तिने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.
Most Read Stories