Sneha Wagh : ‘बिग बॉस मराठी’मध्ये अभिनेता आविष्कार दारव्हेकरच्या एंट्रीनंतर का बदलले स्नेहा वाघचे हावभाव, काय आहे प्रकरणं?

‘बिग बॉस’च्या या घरात स्नेहा वाघसोबतच अभिनेता आविष्कार दारव्हेकरनं सुद्धा एंट्री केली आहे. अविष्कार घरात येताच स्नेहाच्या चेहऱ्यावरील हावभाव बदललेले दिसले होते. (Why did Sneha Wagh's expression changed after the entry of actor Avishkar Darvekar in 'Bigg Boss Marathi', what are the issues?)

| Updated on: Sep 20, 2021 | 7:02 PM
बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 3) तिसऱ्या पर्वाची मोठ्या प्रमाणात चर्चा होती. आता नुकतंच 19 सप्टेंबरला ‘बिग बॉस मराठी 3’चा ग्रँड प्रिमिअर पार पडला आहे.

बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 3) तिसऱ्या पर्वाची मोठ्या प्रमाणात चर्चा होती. आता नुकतंच 19 सप्टेंबरला ‘बिग बॉस मराठी 3’चा ग्रँड प्रिमिअर पार पडला आहे.

1 / 5
त्यामुळे आता स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. गेले अनेक दिवस नवनवीन कलाकारांची नावं चर्चेत होती त्यातीलच एक नाव म्हणजे अभिनेत्री स्नेहा वाघ. अभिनेत्री स्नेहा वाघनं आता बिग बॉसच्या घरात एंट्री केली आहे.

2 / 5
स्नेहानं अधुरी एक कहाणी, काटा रुते कुणाला यासारख्या मालिकांतून स्नेहा वाघने लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर ज्योती मालिकेतून स्नेहाने हिंदी मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. एक वीर की अरदास.. वीरा, शेर ए पंजाब – महाराजा रणजीत सिंह, चंद्रशेख, बिट्टी बिजनेस वाली, मेरे साई, चंद्रगुप्त मौर्या, कहत हनुमान जय श्री राम यासारख्या अनेक मालिकांमधून तिने नाव कमावलं.

3 / 5
‘बिग बॉस’च्या या घरात स्नेहा वाघसोबतच अभिनेता आविष्कार दारव्हेकरनं सुद्धा एंट्री केली आहे. अविष्कार घरात येताच स्नेहाच्या चेहऱ्यावरील हावभाव बदललेले दिसले होते. यामागचं कारण म्हणजे आविष्कार हा स्नेहा वाघचा पहिला पती आहे.

4 / 5
स्नेहा नेहमीच तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेच राहिली आहे. स्नेहाने दोन लग्न केले असून तिचा दोनदा घटस्फोट सुद्धा झाला आहे.

स्नेहा नेहमीच तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेच राहिली आहे. स्नेहाने दोन लग्न केले असून तिचा दोनदा घटस्फोट सुद्धा झाला आहे.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.