Love Life | 40-45 वय ओलांडलेल्या महिलांना तरुण मुलं का आवडतात? म्हणून मलायकाला अर्जुन आवडला का?

अभिनेत्री मलायका अरोरा हिने अभिनेता अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर स्वतःपेक्षा लहान अर्जुन कपूर याला डेट करायला सुरुवात केली. वयात असलेल्या अंतरामुळे अर्जुन - मलायका यांना ट्रोल करण्यात आलं. तर चाळीस - पन्नाशीत पोहोचलेल्या महिलांना तरूण मुलं का आवडतात? जाणून घेऊ...

| Updated on: Mar 01, 2024 | 3:29 PM
 पन्नाशीतील महिला तरुण मुलांच्या प्रेमात पडतात. यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तरुणांची शारीरिक तंदुरुस्ती... तरुण मुलं त्यांच्या आरोग्य आणि फिटनेसबद्दल अधिक सज्ज असतात. त्यामुळे महिलेला देखील स्वतःला फिट ठेवयाचं असेल तर, त्या तरुण मुलांकडे आकर्षित होतात.

1 / 8
पुरुषांचं वय झाल्यानंतर त्यांचे केस गळतात, पुरुषांचं पोट वाढतं, चेहऱ्यावर सुरकुत्या देखील येतात. अशात एखाद्या महिलेला आपला जोडीदार तंदुरुस्त हवा असेल तर, महिलाचं जोडीदारावर असलेलं प्रेम कमी होतं आणि त्या तरुण मुलांकडे आकर्षित होतात.

2 / 8
काही मध्यम वयोगटातील महिला तरुण मुलांना डेट करण्यास प्राधान्य देतात. कारण महिलांना तरुण मुलांची ऊर्जा आणि उत्साह आकर्षक वाटतो. तरुण मुलं नवीन गोष्टी अनुभवण्यासाठी पुढाकार घेतात. पण वृद्ध पुरुष तितकी जोखीम पत्करू शकत नाहीत. म्हणून वृद्ध महिला तरुणांच्या प्रेमात पडतात.

3 / 8
 सध्या घटस्फोटांच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे महिला त्याच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या तरुणांना डेट करण्यास प्राधान्य देतात. कारण महिलांना पुन्हा त्यांच्या जीवनाचा आनंद घ्यायचा असतो. अशात तरुण बॉयफ्रेंडसोबत महिला त्यांच्या तरुणपणीच्या दिवसांना आठवतात.

4 / 8
 महिला तिच्या करियरमध्ये यशस्वी आहे. तर तिला तिच्या तरुण जोडीदाराकडून संपत्तीची अपेक्षा नसते. तिच्या आयुष्यात फक्त आणि फक्त प्रेमाची, खास व्यक्तीची कमतरता असते.  अशा महिलांना कोणत्या बंधनात राहायला आवडत नाही. अशात तरुण मुलासोबत असलेलं नातं तिच्यासाठी चॉईस असते.

5 / 8
जर एखादी महिला तिच्यापेक्षा लहान जोडीदारापेक्षा अधिक यशस्वी असेल तर, समोरच्या व्यक्तीने आपलं कौतुक करावं अशी तिची इच्छा असते. तिच्यावर प्रेम, आपुलकी आणि प्रशंसा व्यक्त करण्यास तो मागेपुढे पाहात नाही. जर कोणीतरी आपलं कौतुक करत असले तर, त्या व्यक्तीसोबत महिलांना का राहायला आवडणार नाही?

6 / 8
रिपोर्टनुसार, तरुण पुरुषांमध्ये अधिक प्रजनन क्षणता असते... त्यामुळे एखाद्या वृद्ध महिलेला गरोदर राहायचं असेल तर, तरुण जोडीदाराकडून तिच्या अपेक्षा अधिक असतात. पण असं होऊच शकतं याची कोणी शाश्वती देऊ शकत नाही.

7 / 8
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, वृद्ध स्त्रीया पुरुषांच्या प्रेमात पडतात. महिलांना त्या भावना, आवडत्या पुरुषांचा सहवास हवा असतो. कोणी योजना करुन प्रेमात पडत नाही, नकळत काही गोष्टी घडत असतात. अशात वयात असलेलं अंतर प्रेम आणि भावनांपेक्षा मोठं नसतं.. म्हणून चाळीस - पन्नाशीत पोहोचलेल्या महिलांना तरुण मुलं आवडतात.

8 / 8
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.