Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : यामी गौतमची धाकटी बहीण सुरीली गाजवतेय पंजाबी इंडस्ट्री, पाहा फोटो

सुरीली गौतमचा जन्म 1990 मध्ये झाला होता आणि ती यामीपेक्षा एक वर्षाने लहान आहे. (Yami Gautam's younger sister Surilie's magic in Punjabi Industry, see photo)

| Updated on: Jun 04, 2021 | 4:05 PM
यामी गौतमची धाकटी बहीण सुरीली गौतम देखील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. सुरीली गौतम टीव्ही ते चित्रपटांपर्यंत प्रत्येक ठिकाणी दिसली. आज तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

यामी गौतमची धाकटी बहीण सुरीली गौतम देखील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. सुरीली गौतम टीव्ही ते चित्रपटांपर्यंत प्रत्येक ठिकाणी दिसली. आज तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

1 / 8
सुरीली गौतमचा जन्म 1990 मध्ये झाला होता आणि ती यामीपेक्षा एक वर्षाने लहान आहे. सुरीलीनं टीव्ही इंडस्ट्री ते पंजाब फिल्म इंडस्ट्रीत काम केलं आहे. ती पंजाबी चित्रपटांची लोकप्रिय अभिनेत्री आहे.

सुरीली गौतमचा जन्म 1990 मध्ये झाला होता आणि ती यामीपेक्षा एक वर्षाने लहान आहे. सुरीलीनं टीव्ही इंडस्ट्री ते पंजाब फिल्म इंडस्ट्रीत काम केलं आहे. ती पंजाबी चित्रपटांची लोकप्रिय अभिनेत्री आहे.

2 / 8
यामी आणि सुरीलीचे वडील मुकेश गौतम हे पंजाबी चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत. सुरीलीनं तिच्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात 'मीला दे रब्बा' या टीव्ही मालिकेतून केली होती.

यामी आणि सुरीलीचे वडील मुकेश गौतम हे पंजाबी चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत. सुरीलीनं तिच्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात 'मीला दे रब्बा' या टीव्ही मालिकेतून केली होती.

3 / 8
यानंतर, सुरीली गौतमनं तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात पंजाबी फिल्म पॉवर कटपासून केली. सन 2020 मध्ये तिचा पोस्ती हा चित्रपट आला. याशिवाय तिनं अनेक प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे.

यानंतर, सुरीली गौतमनं तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात पंजाबी फिल्म पॉवर कटपासून केली. सन 2020 मध्ये तिचा पोस्ती हा चित्रपट आला. याशिवाय तिनं अनेक प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे.

4 / 8
सुरीली गौतमनं मोहालीच्या वायपीएसमध्ये शिक्षण घेतलं. चंडीगडच्या एसडी कॉलेजमधून तिनं पदवी संपादन केली. शिक्षण संपल्यानंतर सुरीली आपली बहीण यामीबरोबर राहण्यासाठी मुंबईत आली.

सुरीली गौतमनं मोहालीच्या वायपीएसमध्ये शिक्षण घेतलं. चंडीगडच्या एसडी कॉलेजमधून तिनं पदवी संपादन केली. शिक्षण संपल्यानंतर सुरीली आपली बहीण यामीबरोबर राहण्यासाठी मुंबईत आली.

5 / 8
मुंबईत आल्यानंतर सुरीली गौतमनं इंडियन स्कूल ऑफ मीडियामधून मीडिया आणि इव्हेंट मॅनेजमेंटचा अभ्यास केला. यानंतरच तिनं अभिनयात पाऊल ठेवले.

मुंबईत आल्यानंतर सुरीली गौतमनं इंडियन स्कूल ऑफ मीडियामधून मीडिया आणि इव्हेंट मॅनेजमेंटचा अभ्यास केला. यानंतरच तिनं अभिनयात पाऊल ठेवले.

6 / 8
सुरीली गौतमने 2013  साली जसराजसिंग भट्टीशी लग्न केलं. जसराज हा दिवंगत कॉमेडियन जसपाल भट्टीचा मुलगा आहे.

सुरीली गौतमने 2013 साली जसराजसिंग भट्टीशी लग्न केलं. जसराज हा दिवंगत कॉमेडियन जसपाल भट्टीचा मुलगा आहे.

7 / 8
सुरीली आणि जसराजचं पंजाबच्या चंदीगडमध्ये लग्न झालं होतं.

सुरीली आणि जसराजचं पंजाबच्या चंदीगडमध्ये लग्न झालं होतं.

8 / 8
Follow us
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.