Year Ender 2021 | अनुष्का शर्मा ते करीना कपूर, मनोरंजनविश्वातील कलाकारांच्या घरी यंदा झालं चिमुकल्यांचं आगमन!
कोरोना महामारीमुळे हे वर्ष लोकांसाठी खूप कठीण गेले आहे, परंतु यावर्षी काही लोकांच्या घरी आनंदाची बातमी आली आहे. या वर्षात अनेक बॉलिवूड कलाकारांच्या घरी छोटे सदस्य आले आहेत, ज्यामुळे त्यांचे आयुष्य उजळून निघाले आहे. 2021 मध्ये अनुष्का शर्मा-विराट कोहली, नेहा धुपिया-अंगद बेदीसह अनेक सेलिब्रिटी पालक बनले आहेत.
Most Read Stories