काळ्या सूटमध्ये हिना खानच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना
'ये रिश्ता क्या कहलाता है...' मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेल्या आभिनेत्री हिना खान सध्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर तिचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हिना खान हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
Most Read Stories