PHOTO | Halloween Party 2021 : जॅकलिन फर्नांडिसपासून शिल्पा शेट्टीपर्यंतच्या अभिनेत्रींचे लूक पाहून घाबरून जाल
काही दिवसांपासून सर्वजण हॅलोविन वीक साजरा करत आहेत. आज अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या हॅलोविन लूकचे फोटो शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. आपल्या लूकने नेहमीच सगळ्यांना वेड लावणाऱ्या या अभिनेत्रींचे हॅलोवीन लूक पाहून तुम्हाला भीती वाटेल.
Most Read Stories