Bigg Boss OTT Photos : झीशानने दिव्या अग्रवालशी जोडला आपला संबंध, उर्फी जावेद झाली नॉमिनेट
बिग बॉस ओटीटी(Bigg Boss OTT)च्या घरात दररोज एक नवा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. नामांकित दिव्या अग्रवाल गेल्या अनेक दिवसांपासून बाहेर असल्याने आज सुरक्षित झाली.
Most Read Stories