रमेश देव यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा, तब्बल 475 सिनेमात साकरल्या भूमिका
या वर्षी रमेश देव आणि सीमा देव हे कपल आपल्या लग्नाचे 59 वर्षे पूर्ण करणार होतं. मात्र रमेश देव यांच्या निधनानं त्यांच्या कुटुंबीयांसन मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. रमेश देव आणि सीमा देव यांची ऑनस्क्रीन तसेच ऑफस्क्रीन या दोघांची केमिस्ट्री कायमच चांगली राहिली होती.
Most Read Stories