Sri Lanka Crisis Photo : लोक नेत्या मंत्र्यांच्या मागणीवर ठाम, तर राष्ट्राध्यक्ष म्हणतात, राजीनामा देणार नाही !
गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेची आर्थिक स्थिती अत्यंत गंभीर आहे. श्रीलंकेमध्ये आणीबाणीची घोषित करण्यात आली आहे. अनेक मंत्र्यानी आपली राजीनामे दिली असून सेंट्रल बँकेच्या गव्हर्नरांनीही देखील राजीनामा दिला आहे. गव्हर्नर यांच्या राजीमान्यावरून आपल्याला श्रीलंकेमधील परिस्थितीचा नक्कीच अंदाज येईल. श्रीलंकेमध्ये लोकांना रोजच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंसाठी देखील मोठी कसरत करावी लागत आहे.
Most Read Stories