CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने बाळासाहेब ठाकरे आनंद दिघेच्या स्मृतींना केले वंदन

शिवतीर्थानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आनंद आश्रम जाऊन स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांनी प्रतिमेला पुष्पहार घालून वंदन केले.

| Updated on: Jul 13, 2022 | 7:04 PM
 आज राज्यात  गुरुपौर्णिमा मोठ्या  उत्साहात साजरी  केली जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवतीर्थावर  दाखल होत. स्वर्गीय  बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतींना वंदन  केले.

1 / 5
 मुख्यमंत्र्यांच्या सोबत बंडखोर आमदार ही  बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी  शिवतीर्थावर आले होते. स्वर्गीय बाळासाहेबांना  मी गुरु मनात असल्याचे त्यांनी म्हटले होते.  बाळासाहेब व आनंद दिघे यांच्यामुळेच आज मी इथे  असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले होते.

2 / 5
शिवतीर्थानंतर  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  ठाण्यातील आनंद आश्रम जाऊन  स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे  पूजन करून त्यांनी प्रतिमेला  पुष्पहार  घालून वंदन केले.

शिवतीर्थानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आनंद आश्रम जाऊन स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांनी प्रतिमेला पुष्पहार घालून वंदन केले.

3 / 5
याप्रसंगी आ. प्रताप सरनाईक  , रवींद्र पथक,संजय शिरसाट , माजी महापौर डॉ.किणीकर बालाजी ,  माजी परिवहन समिती सभापती विलास जोशी,माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक ,शिवसेना नगरसेवक,पदाधिकारी व ठाण्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

4 / 5
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंद आश्रम येथे उपस्थित लोकनाकडून शुभेच्छांचा स्वीकार केला

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.