Photo : मुंबईतल्या रस्त्यावर मगरीचा कॅटवॉक, महाकाय प्राणी पाहून मुंबईकर घामाघूम

| Updated on: Mar 24, 2025 | 12:12 PM

मगरीचे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील धक्का बसेल. कारण ही मगर रस्त्यावर फिरताना दिसत आहे. ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मुंबईतील वर्दळ असलेल्या भागात मगर फिरत असल्यांमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

1 / 5
मुंबई येथील आईआईटी पवई  कॅम्पस परिसरात मगर रस्त्यावर फिरताना आढळली आहे. लेक साईट पद्मावती मंदिराजवळ तलावातील मगर रस्त्यावर आली आहे.

2 / 5
फोटोमध्ये मगर रस्त्यावर फिरताना दिसत आहे. रस्त्यावर मगर  आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

3 / 5
रविवारी संध्याकाळी 7 ते 8 दरम्यान मगर रस्त्यावर फिरताना नागरिकांनी दिसली. त्यानंतर तात्काळ फॉरेस्ट विभागच्या अधिकाऱ्यांशी नारगिकांनी संपर्क केला.

4 / 5
मनपा आणि फॉरेस्ट विभागच्या अधिकार्यांनी परिस्थिती हाताळली. सध्या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

5 / 5
सांगायचं झालं तर, ही पहिलीच वेळ नाही जेव्हा याठिकाणी मगर रस्त्यावर आहे. यापूर्वी देखील अनेकवेळा पवई तलाव  परिसरात मगर रस्त्यावर आल्याची घटना घडली आहे.