कळवा पोलिस ठाण्याबाहेर हालचाली वाढल्या, कोर्टाबाहेर प्रचंड गर्दी, आरोपींनी…

भाजप आमदाराने चक्क पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याने मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर या गोळीबाराचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ देखील पुढे आलाय. पोलिसांनी गणपत गायकवाड यांनाी अटकही केलीये. आता या प्रकरणात हालचाली वाढताना दिसत आहेत.

| Updated on: Feb 03, 2024 | 4:54 PM
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पोलिस ठाण्यात गोळीबार केल्याने मोठी खळबळ निर्माण झाली. गणपत गायकवाड यांना अटकही करण्यात आलीये.

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पोलिस ठाण्यात गोळीबार केल्याने मोठी खळबळ निर्माण झाली. गणपत गायकवाड यांना अटकही करण्यात आलीये.

1 / 6
गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या दोघांमध्ये अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जागेवरून वाद सुरू होता.

गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या दोघांमध्ये अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जागेवरून वाद सुरू होता.

2 / 6
आता गणपत गायकवाड यांच्यासह आरोपींना कोर्टात हजर केले जाणार आहे. यावेळी कोर्टाच्या बाहेर प्रचंड अशी गर्दी ही बघायला मिळतंय. उल्हासनगर मधील न्यायालयातील परिसर हा मोकळा करण्यात आला

आता गणपत गायकवाड यांच्यासह आरोपींना कोर्टात हजर केले जाणार आहे. यावेळी कोर्टाच्या बाहेर प्रचंड अशी गर्दी ही बघायला मिळतंय. उल्हासनगर मधील न्यायालयातील परिसर हा मोकळा करण्यात आला

3 / 6
उल्हासनगर कोर्टाच्या बाहेर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त हा बघायला मिळतोय. तसेच कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचे दिसतंय.

उल्हासनगर कोर्टाच्या बाहेर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त हा बघायला मिळतोय. तसेच कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचे दिसतंय.

4 / 6
काही चुकीचा प्रकार उडू नये, याकरिता पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. आता या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याच्या नजरा या लागल्याचे बघायला मिळत आहेत.

काही चुकीचा प्रकार उडू नये, याकरिता पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. आता या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याच्या नजरा या लागल्याचे बघायला मिळत आहेत.

5 / 6
थोड्याच वेळात भाजपा आमदार गणपत गायकवाड ,हर्षल केणे, संदीप सरवणकर हे न्यायालयात हजर होणार आहेत. या प्रकरणातील हालचाली वाढल्या असल्याचे स्पष्ट दिसतंय.

थोड्याच वेळात भाजपा आमदार गणपत गायकवाड ,हर्षल केणे, संदीप सरवणकर हे न्यायालयात हजर होणार आहेत. या प्रकरणातील हालचाली वाढल्या असल्याचे स्पष्ट दिसतंय.

6 / 6
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.