दलजीत कौरच्या पूर्व पतीला 200 विंचूंनी चावलं; सुजला चेहरा, बोलताही येईना!
अभिनेता शालीन भनोतला 'खतरों के खिलाडी 14'मध्ये 200 विंचूंसोबत स्टंट करणं चांगलंच महागात पडलं आहे. विंचूंनी चावल्यामुळे त्याचा चेहरा पूर्ण सुजला आहे. यामुळे त्याला बोलताही येत नाहीये. शालीनने सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
Most Read Stories