राम कृष्ण हरी ! पापमोचनी एकादशी निमित्त संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात आकर्षक सजावट
वर्षात येणाऱ्या 24 एकादशी भगवान विष्णू यांना समर्पित असतात (Papmochani Ekadashi 2022). धार्मिक दृष्टीने सर्व एकादशीला (Ekadashi) मोठं महत्वपूर्ण मानलं जातं.
Most Read Stories