दीपिका-रणवीरला मुलगा होणार की मुलगी? ज्योतिषाने केली भविष्यवाणी

अभिनेत्री दीपिका पादुकोणने फेब्रुवारी महिन्यात चाहत्यांना गुड न्यूज दिली. येत्या सप्टेंबर महिन्यात ती बाळाला जन्म देणार आहे. दीपिका आणि रणवीरला मुलगा होणार की मुलगी याचं भविष्य एका ज्योतिषाने वर्तवलं आहे.

| Updated on: Jul 07, 2024 | 4:33 PM
बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय जोडी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह लवकरच आई-बाबा होणार आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यात दीपिका बाळाला जन्म देणार आहे. फेब्रुवारी महिन्यात दीपिकाने चाहत्यांना 'गुड न्यूज' दिली होती. तेव्हापासूनच सोशल मीडियावर या जोडीची जोरदार चर्चा आहे.

1 / 5
प्रेग्नंसीदरम्यान दीपिका विविध कार्यक्रमांमध्ये आणि पतीसोबत डिनर डेनला जाताना दिसली. यावेळी तिचा बेबी बंप सहज पहायला मिळाला. सोशल मीडियावरही तिने गरोदरपणातील विविध फोटो पोस्ट केले आहेत. दीपिकाचा सातवा महिना सुरू असून ती विविध योगासनंही करतेय.

2 / 5
प्रसिद्ध सेलिब्रिटी अॅस्ट्रोलॉजर आणि फेस रिडर पंडित जगन्नाथ गुरुजी यांनी दीपिकाबद्दल भविष्यवाणी केली आहे. 'कोईमोई' या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दीपिकाला मुलगा होणार की मुलगी याविषयीचं भविष्य वर्तवलं आहे.

3 / 5
दीपिका मुलाला जन्म देणार असून हा मुलगा त्यांच्या पालकांसाठी राजकुमार असेल, असं ते म्हणाले. त्याचप्रमाणे मुलाच्या जन्माने दीपिका आणि रणवीरच्या आयुष्यात आणखी भरभराट, आनंद येईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.

4 / 5
दीपिका आणि रणवीरने 14 नोव्हेंबर 2018 रोजी इटलीत लग्न केलं. लग्नाच्या सहा वर्षांनंतर दीपिकाने गोड बातमी दिली. नुकतेच हे दोघं अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या संगीत समारंभाला गेले होते. तेव्हाचेही फोटो दीपिकाने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.