सलमान खान याच्या ऑनस्क्रीन बहिणीचा जलवा, 46 व्या वयात जबरदस्त फोटोशूट
सलमान खान याच्यासोबत अनेक अभिनेत्रींनी चित्रपटांमध्ये धमाकेदार भूमिका केल्या आहेत. सलमान खान याने एक अत्यंत मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवलाय. सलमान खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे.
Most Read Stories