देशाच्या राजधानीत पाणीबाणी, थेंब-थेंब पाणीही दिल्लीकरांसाठी महाग, नेमके काय घडले?

Delhi water crisis: राजधानी दिल्लीत पाण्याच्या प्रश्न तापला आहे. दिल्लीकर आता पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी आसुसलेले आहे. कारण हिमाचल प्रदेश सरकारने दिल्लीसाठी 137 क्युसेक पाणी सोडू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी स्पष्ट सांगितले आहे. हिमाचल सरकारने दिल्लीला पाणी देण्यासाठी पुरेसे अतिरिक्त पाणी नसल्याचे म्हटले आहे.

| Updated on: Jun 13, 2024 | 4:34 PM
दिल्लीतील पाण्यासंदर्भात आता गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीचे पाणी पुरवठा मंत्री आतिशी यांनी सांगितले की, हरियाणा त्यांच्या वाटेतील पाणी सोडत नाही. यामुळे दिल्लीत जलसंकट निर्माण झाले आहे.

दिल्लीतील पाण्यासंदर्भात आता गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीचे पाणी पुरवठा मंत्री आतिशी यांनी सांगितले की, हरियाणा त्यांच्या वाटेतील पाणी सोडत नाही. यामुळे दिल्लीत जलसंकट निर्माण झाले आहे.

1 / 5
दिल्लीचे पाणी पुरवठा मंत्री आतिशी यांच्या दाव्यानुसार, हरियाणा आणि दिल्लीत करार झाला आहे. त्या करारानुसार हरियाणातील मुनक तलावाच्या माध्यमातून दिल्लीला 1050 क्यूसेक पाणी सोडावे.

दिल्लीचे पाणी पुरवठा मंत्री आतिशी यांच्या दाव्यानुसार, हरियाणा आणि दिल्लीत करार झाला आहे. त्या करारानुसार हरियाणातील मुनक तलावाच्या माध्यमातून दिल्लीला 1050 क्यूसेक पाणी सोडावे.

2 / 5
मुनक तलावातील पाण्याची चोरी होत असल्याच्या बातम्या आल्या आहे. त्यानंतर आम आदमी पक्ष आक्रमक  झाला आहे. दिल्ली सरकार जलमाफियांसोबत पाणी चोरत असल्याचा आरोप 'आप'ने केला आहे.

मुनक तलावातील पाण्याची चोरी होत असल्याच्या बातम्या आल्या आहे. त्यानंतर आम आदमी पक्ष आक्रमक झाला आहे. दिल्ली सरकार जलमाफियांसोबत पाणी चोरत असल्याचा आरोप 'आप'ने केला आहे.

3 / 5
आम आदमी पक्षाने या संदर्भात त्यांनी दिल्लीच्या राज्यपालांना पत्र लिहिले आहे. त्यात हरियाणा दिल्लीला त्यांच्या हक्काचे पाणी सोडत नसल्याचे म्हटले आहे.

आम आदमी पक्षाने या संदर्भात त्यांनी दिल्लीच्या राज्यपालांना पत्र लिहिले आहे. त्यात हरियाणा दिल्लीला त्यांच्या हक्काचे पाणी सोडत नसल्याचे म्हटले आहे.

4 / 5
राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात आतिशी यांनी म्हटले आहे की, जानेवारी 2023 मध्ये दिल्ली जलबोर्डने 1179 टँकर शहरात सुरु केले होते. जून 2023 मध्ये या टँकरची संख्या 1203 झाली. आता पाणी चोरी थांबवण्यासाठी मुनक तलावावर बंदोबस्त लावण्याची मागणी केली आहे.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.