Photo Gallery | पुण्यात रेल्वे स्थानकावर शंटींग करताना डेमू रेल्वेरुळावरून घसरली ; जीवितहानी नाही
पुण्याहून दौंडकडे 9:40 ला जाणारी डेमु रेल्वे पुणे रेल्वे स्टेशनच्या फ्लॅटफॉर्म नंबर एक आणि दोन मध्ये रुळावरून घसरल्याची घटना घडली. या रेल्वेचा शेवटचा डब्बा रुळावरून घरसला. सुदैवाने रेल्वेत प्रवासी नसल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. या अपघाताचा रेल्वे वाहतुकीवर कुठलाही परिणाम झाला नाही. दरम्यान या घटनेची चौकशी केली जाणार असून त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून 5 अधिकाऱ्यांची समितीची स्थापना करण्यात आली आहे.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7

IPL 2025 मध्ये खेळून शार्दुल ठाकूरच झालं कोट्यवधीच नुकसान

Shardul Thakur : सौंदर्यात अभिनेत्री सुद्धा फिक्या पडतील, शार्दुल ठाकूरच्या पत्नीचे खास PHOTOS

तोंडाला दारूचा वास येतोय? घरी जाण्यापूर्वी करा हे उपाय

एक किलोची चेन घालून आयपीएलमध्ये या खेळाडूने वेधलं लक्ष

'शाहरूखच्या संघाने कोलकाता सोडलं पाहीजे'

दररोज किती मीठ खावे?