Photo : ‘देसी गर्ल’ आणि निकने केली रंगांची उधळण, विदेशातील कोणतं आहे ते मनमोहक ठिकाण?, पाहा प्रियंका-निकचे कलरफुल फोटो

अभिनेत्री प्रियंकाने लॉस एंजेलिसमधील तिच्या सासरच्या घरी पती निक जोनाससोबत जोरदार होळी खेळली. प्रियंकाने तिच्या मजेदार होळीची थोडी झलक सोशल मीडियावर शेअर केलीय. प्रियंकाच्या या इन्स्टा पोस्टला नेटिझन्सने चांगलंच पसंत केल्याचं दिसतंय. प्रियंकाने पोस्ट केलेल्या इन्स्टा व्हिडिओमध्ये प्रियांका निकला रोमँटिक पद्धतीने रंग लावताना दिसत आहे. तर निक जोनासही जोरदार होळी खेळताना दिसतोय.

| Updated on: Mar 19, 2022 | 11:30 AM
अभिनेत्री प्रियंकाने लॉस एंजेलिसमधील तिच्या सासरच्या घरी पती निक जोनाससोबत जोरदार होळी खेळली. प्रियंकाने तिच्या मजेदार होळीची थोडी झलक सोशल मीडियावर शेअर केलीय. प्रियंकाच्या या इन्स्टा पोस्टला नेटिझन्सने चांगलंच पसंत केल्याचं दिसतंय.

1 / 5
प्रियंकाने पोस्ट केलेल्या इन्स्टा व्हिडिओमध्ये प्रियांका निकला रोमँटिक पद्धतीने रंग लावताना दिसत आहे. तर निक जोनासही जोरदार होळी खेळताना दिसतोय. हा व्हिडिओ शेअर करताना प्रियांकाने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'काही खास आणि मजेदार क्षण माझ्या वाट्याला आले. तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. यावेळी तिने तिचे मित्र आणि कुटुंबियांचे आभारही मानले आहेत.

2 / 5
व्हिडिओमध्ये निक जोनास खूप मस्ती करताना दिसत आहे. प्रियंका चोप्रा देखील तिच्या घराच्या लॉनमध्ये प्लॅस्टिकची पिचकारी घेऊन हातात लहान मुलांची बंदूक घेऊन फिरताना दिसत आहे आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना भिजवताना दिसत आहे.

3 / 5
प्रियांकाने काही फोटोही शेअर केले आहेत. त्यामध्ये ती निकला रंग लावताना दिसत आहे. ती तिच्या भाचींसोबत उत्सवी रंगावर आधारित पुस्तक वाचताना दिसत आहे. अभिनेत्रीने जोनास कुटुंबाचा होळीचा खास फोटोही शेअर केलाय.

4 / 5
अलीकडेच प्रियंका चोप्राच्या घरात एका छोट्या पाहुण्यानेही पाऊल ठेवलं आहे. त्यामुळे होळीचा आनंद द्विगुणित झाला आहे. प्रियांका निकच्या होळीचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. ज्यांना नेटिझन्सकडून चांगलच पसंत केलं जातंय.

5 / 5
Follow us
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.