30 किलोंचा लेहंगा, ऐश्वर्याच्या कानातून रक्तस्राव.. ‘देवदास’च्या या 5 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'देवदास' या चित्रपटाला 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन आणि माधुरी दीक्षित यांच्या त्यात मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाविषयीच्या काही खास गोष्टी आजही अनेकांना माहित नाहीत. IMDb जाणून घेऊयात अशा 5 गोष्टी..

| Updated on: Jul 15, 2024 | 10:46 AM
हा हिंदी भाषेत बनलेला तिसरा 'देवदास' नावाचा चित्रपट आहे. याआधी के. एल. सैगल यांचा 1936 मध्ये आणि त्यानंतर 1955 मध्ये दिलीप कुमार यांचा 'देवदास' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. 'देवदास' या चित्रपटाला 10 पैकी 7.5 IMDb रेटिंग मिळाली आहे.

1 / 5
'काहे छेड, छेड मोहे' या गाण्यात माधुरी दीक्षितने परिधान केलेल्या पोशाखाचं वजन 30 किलो होतं. इतक्या वजनाच्या पोशाखामुळे तिला डान्स करताना बऱ्याच अडचणी येत होत्या. मात्र तरीही तिने ते शूटिंग यशस्वीरित्या पूर्ण केलं.

2 / 5
देवदास हा पहिला व्यावसायिक बॉलिवूड चित्रपट आहे, ज्याला 'कान'चं आमंत्रण मिळालं होतं. शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे तिघे एकत्र कान चित्रपट महोत्सवात पोहोचले होते. यावेळी रेड कार्पेटवरील ऐश्वर्याच्या पारंपरिक लूकची खूप चर्चा झाली होती.

3 / 5
गायिका श्रेया घोषालने तिच्या कारकिर्दीतील पहिलं बॉलिवूड गाणं 'बैरी पिया' हे 16 वर्षांची असताना रेकॉर्ड केलं होतं. तिने संपूर्ण गाणं एका टेकमध्ये रेकॉर्ड केलं होतं. संजय लीला भन्साळी यांनी श्रेया घोषालला ही पहिली ऑफर दिली होती.

4 / 5
‘डोला रे डोला’ या गाण्याच्या शूटिंगच्या वेळी जड झुमक्यांमुळे ऐश्वर्या राय बच्चनच्या कानातून रक्तस्त्राव होत होता. मात्र तरीही ते शूट पूर्ण केलं. या गाण्यावर ऐश्वर्या आणि माधुरीने अप्रतिम डान्स केला होता.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.