बापाचं हळवं मन समजणारी..; कन्या दिवसानिमित्त राजकीय नेत्यांकडून खास पोस्ट

दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी जगभरात 'आंतरराष्ट्रीय कन्या दिवस' साजरा केला जातो. हा दिवस केवळ मुलींचं महत्त्व समजावून सांगण्यासाठीच नाही तर समाजात त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदर निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. या दिनाचं औचित्या साधत राजकारण क्षेत्रातील अनेकांनी त्यांच्या कन्येसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे.

| Updated on: Sep 22, 2024 | 1:20 PM
'या आंतरराष्ट्रीय कन्या दिनानिमित्त मुलींच्या स्वभावातील आनंदी आणि प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेण्याची वृत्ती साजरी करूया. त्यांना नेहमी नवीन उंची गाठण्यासाठी सक्षम करूयात. माझ्या प्रिय दिविजाला कन्या दिनाच्या शुभेच्छा! माझा अभिमान, आनंद आणि शक्ती. स्वप्नांना तुझ्या नवे पंख मिळू दे, भविष्याला तुझ्या नवा आकार मिळू दे... आंतरराष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा,' अशी पोस्ट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिली आहे.

1 / 5
'हा माझा आणि माझ्या मुलीचा एक जुना फोटो. हा फोटो जेव्हा जेव्हा पाहतो ना तेव्हा मन रमतं जुन्या आठवणींत. वाटतं ज्यांच्या घरी मुली आहेत ते नेहमी आनंदी असतात, त्यांचं घर हसतं खेळतं असतं. नेहमी प्रसन्न असतं आणि हे घर आनंदी ठेवण्याची जबाबदारी तुम्हा सर्वांवर आहे. म्हणतात ना बेटी नहीं ये धन की पेटी है,' अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

2 / 5
'बापाचं हळवं मन समजणारी व्यक्ती म्हणजे मुलगी. सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणी तिच्या मायेची फुंकर सदोदित हवीहवीशी वाटत राहते. आज आंतरराष्ट्रीय कन्या दिवसनिमित्त माझ्या मुलींसह सर्व मुलींना शुभेच्छा,' अशी पोस्ट सांगलीचे अपक्ष आमदार विशाल पाटील यांनी लिहिली.

3 / 5
ज्यांच्या असण्याने चैतन्य असते, ज्यांच्या हसण्याने आयुष्य फुलते. आंतरराष्ट्रीय कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, अशी पोस्ट लिहित गिरीश महाजन यांनी हा खास फोटो शेअर केला आहे.

4 / 5
'मुलगी हे आईचं दुसरं रुप असतं. आईच्या पश्चात आयुष्यभर ती आपल्यावर आईसारखी माया करते. मी नेहमी देवाचा आभारी राहिलो आहे की त्याने मला दोन-दोन मुलींचं वरदान दिलं. मुली आपल्या आयुष्यात रंग भरतात. मुली आयुष्यभर आपली काळजी घेतात. आई ही ईश्वराने घडवलेली सर्वात अद्भुत रचना आहे, आणि त्यानंतर देवाची सर्वात सुंदर निर्मिती म्हणजे मुलगी. कन्या दिनाच्या निमित्ताने सुजया आणि श्रीजयासह जगाच्या पाठीवरील सर्व मुलींना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि आशीर्वाद,' अशी पोस्ट अशोक चव्हाण यांनी लिहिली आहे.

5 / 5
Follow us
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.