महायुतीचं ठरतंय तोपर्यंत ‘देवमाणसा’ने जाहीर केलं ‘होम मिनिस्टर’पद

'देवमाणूस' फेम अभिनेता किरण गायकवाडने त्याचं रिलेशनशिप जाहीर करून चाहत्यांना सुखद धक्का दिलाय. वैष्णवी कल्याणकरसोबत त्याने खास फोटो पोस्ट केले आहेत. 'मंत्रिमंडळल्या बैठका होत राहतील, मंत्रिपदं वाटत राहतील, त्यांचं ठरतंय तोपर्यंत आपलं ठरलेलं सगळ्यांना सांगून टाकतो,' असं त्याने लिहिलंय.

| Updated on: Nov 30, 2024 | 8:59 AM
झी मराठी वाहिनीवरील 'देवमाणूस' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता किरण गायकवाड याने त्याच्या रिलेशनशिपचा खुलासा करून सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. किरणने त्याच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे.

1 / 6
अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं त्याने जाहीर केलंय. या दोघांनी रोमँटिक फोटोशूट केलंय. त्याचेच फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्यांनी प्रेम व्यक्त केलंय.

अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं त्याने जाहीर केलंय. या दोघांनी रोमँटिक फोटोशूट केलंय. त्याचेच फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्यांनी प्रेम व्यक्त केलंय.

2 / 6
'तू काही संगीतकार नाहीस आणि गायक पण नाहीस, पण तरीही मी संपूर्ण आयुष्य तुझ्या चालीवर चालायच ठरवलं आहे. मंत्रिमंडळल्या बैठका होत राहतील, मंत्रिपदं वाटत राहतील, त्यांचं ठरतंय तोपर्यंत आपलं ठरलेलं सगळ्यांना सांगून टाकतो.. ही आहे माझी होणारी 'होम मिनिस्टर'', अशी पोस्ट किरणने लिहिली.

3 / 6
तर वैष्णवीनेही 'तू आणि तूच' असं कॅप्शन देत किरणसोबतचे रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत. वैष्णवीने 'तू चाल पुढं', 'देवमाणूस 2' या मालिकांमध्ये काम केलंय. ती सध्या 'तिकळी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

4 / 6
किरण आणि वैष्णवीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. किरण 'लागीर झालं जी' आणि 'देवमाणूस' या मालिकांमुळे लोकप्रिय झाला. किरण त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो.

किरण आणि वैष्णवीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. किरण 'लागीर झालं जी' आणि 'देवमाणूस' या मालिकांमुळे लोकप्रिय झाला. किरण त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो.

5 / 6
रिलेशनशिप जाहीर केल्यानंतर आता किरण आणि वैष्णवी साखरपुडा आणि लग्न कधी करतायत, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

रिलेशनशिप जाहीर केल्यानंतर आता किरण आणि वैष्णवी साखरपुडा आणि लग्न कधी करतायत, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

6 / 6
Follow us
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.